Primary School

Advertisements

Primary SCHOOL

*|| आनंददायी शनिवार उपक्रम ||* *|| वर्ग पहिला ||म्युझिक चेअर||* *||मनोरंजक खेळ||* *||Anandai Shaniwar Upkarm ||* *|| std 1st || Music Chair* *|| दप्तर मुक्त शनिवार ||* *SUBSCRIBE* *LIKE & SHARE*
आज दिनांक 15 आगष्ट 2024 रोजी आमच्या जिल्हा परिषद उर्दू केंद्रीय मुलांची शाळा जामनेर जि जळगाव येथे…. *इयत्ता पहिली च्या वर्गात नुकतेच (अडीच महिन्यांपूर्वी) प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांनी…* अतिशय सुंदर असे Action Song प्रस्तुत करून.. कार्यक्रमात *उपस्थितांचे मने जिंकली.* तसेच……… *या छोट्याश्या व्हिडिओ च्या माध्यमातून आम्ही शाळेत विविध शालेय व सहशालेय उपक्रमाचे सादरीकरण करण्याचे छोटेशे प्रयत्न केले आहे.* *آپ سے گزارش ہے کہ ضرور دیکھیں Aap se Guzarish hai k zarur Dekhe* 👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼 Created :- साबीर खान शब्बीर खान पदवीधर शिक्षक प्रस्तुत शाळा